Akola Bajar Samiti Saam tv
ऍग्रो वन

Akola Bajar Samiti : तुरीच्या दरात तेजी कायम; १० हजार ८०० रूपयांचा दर

Akola News : सध्या तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी अच्छे दिन आल्याची चर्चा आहे. राज्यातील अनेक बाजार समितीमध्ये तुरीच्या दरात सुरु असलेली तेजी कायम आहे.

Rajesh Sonwane

अक्षय गवळी 
अकोला
: सद्यस्थितीला मका, सोयाबीन व कापसाला अपेक्षित भाव मिळत नाही. यामुळे शेतकरी चिंतेत आहे. (Akola) तर दुसरीकडे तुरीच्या भावात सातत्याने वाढ होत असल्याने तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Farmer) फायद्याचे ठरत आहे. आजच्या स्थितीला बाजार समितीत तुरीचे भाव १० हजाराच्या वर पोहचले आहेत. (Latest Marathi News)

सध्या तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी अच्छे दिन आल्याची चर्चा आहे. राज्यातील अनेक बाजार समितीमध्ये तुरीच्या दरात सुरु असलेली तेजी कायम आहे. विदर्भातील अकोला कृषी बाजारात समितीत (Bajar Samiti) तुरीच्या दरातही दरवाढीचा ट्रेंड कायम आहे. या बाजारात १० हजार ८०० रूपये प्रतिक्विंटलप्रमाणे तूरीला भाव मिळतो आहे. येत्या काही दिवसांत तूरीचे दर आणखी वाढणार असून लवकरच ११ हजार रूपयांचा टप्पा गाठणार आहे. अशी शक्यता बाजार समितीतील कृषी अभ्यासकांनी वर्तविली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तूरडाळीच्या दरवाढीतही तेजी  

दरम्यान या हंगामात देशातील तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलं आहे. यामुळे सर्वच बाजारात तुरीला चांगली मागणी होत आहे. तुरीचे उत्पादन कमी असल्याने भाववाढ होत असल्याने येत्या काळात तूर डाळीचे भाव देखील गगनाला भिडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

SCROLL FOR NEXT