Pandharpur; चार लाख रुपयांच्या डाळिंबाची चोरी Saam Tv
ऍग्रो वन

Pandharpur; चार लाख रुपयांच्या डाळिंबाची चोरी

काढणीस आलेल्या भगवा जातीच्या ४ टन डाळिंबाची रातोरात अज्ञात चोरट्यांनी चोरी केली

भारत नागणे

पंढरपूर : काढणीस आलेल्या भगवा जातीच्या ४ टन डाळिंबाची रातोरात अज्ञात चोरट्यांनी चोरी केली आहे. ही घटना पंढरपूर तालुक्यातील वाडीकुरोली येथील नितीन काळे यांच्या शेतात घडली आहे. श्री काळे यांची ३ एकर डाळिंब बाग आहे. सध्याची ती काढणीस आलेली आहे. डाळिंबाला बाजारात चांगला भाव मिळत असल्याने अज्ञात चोरट्याने काढणीस आलेले ४ ते ५ टन डाळिंब रातोरात चोरले आहे.

हे देखील पहा-

यामुळे नितीन काळे या शेतकऱ्याचे ५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी पंढरपुर ग्रामीण पोलीस ठाण्यात शेतकरी नितीन काळे यांनी तक्रार दाखल करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून डाळिंब चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हातातोंडाशी आलेल्या पिकांची चोरी होत असल्याने, शेतकरी हवालदिल झाले आहेत.

याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील यांनी या चोरी प्रकरणाची चौकशी करून संबंधित शेतकऱ्यांला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High cholesterol: औषधं न घेता कसं कमी कराल कोलेस्ट्रॉल? डॉक्टरांनी सांगितलं काय खावं आणि काय खावू नये!

Maharashtra News Live Update: मुंबईच्या वडाळा पूर्व गणेश नगर येथे रात्री उशिरा मोठा अपघात

Ladki Bahin Yojana : नवरात्री सुरू झाली, लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹1500 कधी येणार? महत्वाची अपडेट आली समोर

Accident: नवरात्रोत्सवाला गालबोट! तुळजाभवानीची ज्योत घेऊन येताना भाविकांवर काळाचा घाला, तिघांचा जागीच मृत्यू

Bigg Boss 20 : सलमान खानने सदस्यांना दिला मोठा धक्का, बिग बॉसच्या घरात पहिल्या वाईल्ड कार्ड स्पर्धकाची धमाकेदार एन्ट्री

SCROLL FOR NEXT