नंदुरबार : दुष्काळाची भीषण परिस्थिती, केळी पिकाची वाढ खुंटली; शेतकरी आर्थिक गर्तेत

Nandurbar Drought : शेतकरी कन्हैया परदेशी यांनी आपल्या तीन एकर केळीच्या शेतातील दीड एकर वरील केळीच्या रोपांवर कल्टीवेटर रोटर फिरवून शेत दुबार पेरणीसाठी पूर्ववत करून घेतले आहे.
banana growers farmers worried shortage of water in nandurbar
banana growers farmers worried shortage of water in nandurbar Saam Digital

- सागर निकवाडे

नंदुरबार जिल्ह्यात पाण्याअभावी दुष्काळाची परिस्थिती असल्याने जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील येथील शेतकऱ्याच्या केळीच्या पिकाचे अतोनात नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी आर्थिक गर्तेत सापडला आहे.

केळीचे लावलेले उत्पादन सुद्धा निघणार नसल्याने, पाण्याअभावी केळीचे उत्पन्नात होत असलेली घट व वाढीतील कमकरता पाहता अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहीर येथील शेतकरी कन्हैयालाल परदेशी यांनी आपल्या तीन एकर शेतात लावलेल्या केळीच्या पिकावर कल्टीवेटर फिरविले आहे.

banana growers farmers worried shortage of water in nandurbar
Sangli Crime : 5 कोटींच्या लुटी प्रकरणी दोघांना अटक, कवठेमहांकाळ पोलिसांची कारवाई

शेतकरी कन्हैया परदेशी यांनी आपल्या तीन एकर केळीच्या शेतातील दीड एकर वरील केळीच्या रोपांवर कल्टीवेटर रोटर फिरवून शेत दुबार पेरणीसाठी पूर्ववत करून घेतले आहे. पाण्याअभावी केळीच्या रोपांमध्ये कोणत्याही प्रकारची आवश्यक ती वाढ होत नसल्याकारणाने शेतकऱ्यांनी हा निर्णय घेत भविष्यातील अधिक नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेतला गेला. आपले केळीचे शेत दुबार पेरणीसाठी शेत तयार करून घेतले आहे.

Edited By : Siddharth Latkar

banana growers farmers worried shortage of water in nandurbar
Buldhana: आसलगाव- आडोळ फाटा जिल्हा महामार्ग कामातील अडथळा दूर, तगड्या पाेलिस बंदाेबस्तात अतिक्रमणे हटविण्यास प्रारंभ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com