पशु-पक्षींपासून पिकांच्या बचावासाठी तरुणाने बनवली अनोखी स्फोटक ठासणी...

शेतातील पिकांना हिंस्र वन्य प्राणी व पशु-पक्षींपासून वाचवण्यासाठी नंदुरबारच्या प्रकाशा येथील तरुणाने नामी शक्कल लढवल एक अनोखी स्फोटक ठासणी बनवली आहे.
पशु-पक्षींपासून पिकांच्या बचावासाठी तरुणाने बनवली अनोखी स्फोटक ठासणी...
पशु-पक्षींपासून पिकांच्या बचावासाठी तरुणाने बनवली अनोखी स्फोटक ठासणी...दिनू गावित
Published On

नंदुरबार: प्रकाशा येथील तरुण शेतकरी राकेश कोळी यांनी तापी नदी किनाऱ्यावरील आपल्या शेती पिकांची हिंस्र प्राणी व पशु-पक्षी यांच्यापासून संरक्षण व्हावे यासाठी टाकाऊ वस्तु पासून कमी खर्चात स्फोटक आवाज काढणारी ठासणी तयार करून अनोखी शक्कल लढवली आहे. (A unique explosive device made by a young man to protect crops from animals and birds)

हे देखील पहा -

प्लास्टिकचे दोन पाईप, लाईटर, एमसील कॅल्शियम कार्बोनेटचे तुकडे यांचा उपयोग करून ही ठासणी तयार करण्यात आली आहे. पाईपमध्ये कॅल्शियम कार्बोनेटचा एक तुकडा टाकून त्यात पाणी टाकले जाते अर्ध्या मिनिटांनी गॅसची निर्मिती झाल्यावर लाइटरचे बटन दाबल्यावर त्यातून मोठा स्फोटक आवाज निघतो. या आवाजाला घाबरून हिंस्र प्राणी, पक्षी शेतातुन पळून जात असल्याने शेती पिकांच्या राखणदारीसाठी फायदेशीर ठरत असल्याचे राकेश कोळी यांनी सांगितले.

Edited By - Askhay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com