mouse  saam tv
वेब स्टोरीज

उंदराच्या नावावरून का ठेवलं कॉम्युटरच्या माऊसचं नाव?

आजच्या डिजीटल युगात सर्वजण कॉम्युटर किंवा माऊसचा वापर करतात.पीसीच्या स्क्रीनला कमांड देण्यासाठी माउसचा वापर केला जातो.

Surabhi Jagdish

आजच्या डिजीटल युगात सर्वजण कॉम्युटर किंवा माऊसचा वापर करतात.पीसीच्या स्क्रीनला कमांड देण्यासाठी माउसचा वापर केला जातो.

बाजारात विविध प्रकारचे माऊस उपलब्ध आहेत, परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का की जगातील पहिला माऊस कसा होता?

जगातील पहिला माऊस हा लाकडापासून बनवला होता. पहिला माउस एक बटण होतं.

आता या उपकरणाचे नाव उंदराशी का जोडले गेले आणि त्याचा शोध कोणी लावला हे जाणून घेऊया.

माऊस नावाच्या या उपकरणाचा शोध 1960 च्या दशकात डग्लस एंजेलबार्ट या अमेरिकन इंजिनीयर आणि संशोधकाने लावला होता. जो संकॉम्युटरच्या प्रकल्पावर काम करत होता.

यावेळी युझरने माऊस सपाट पृष्ठभागावर हलवल्यामुळे स्क्रीनवर कर्सर हलवण्यासाठी पीसीला सिग्नल दिला.

एंगेलबार्टने या उपकरणाला "माऊस" असं नाव दिलं कारण त्याला वाटले की ते ज्या प्रकारे पृष्ठभागावर हलतो तो ज्याप्रमाणे उंदीर जमिनीवर फिरतो.

Ambarnath Crime : जमिनीच्या वादातून इस्टेट एजंटची हत्या; अंबरनाथमधील घटनेचा काही तासातच उलगडा!

Maharashtra News Live Updates : मनसेतून हरिश्चंद्र खांडवी यांना शहापूर विधानसभेतून उमेदवारी जाहीर

Maharashtra Election : २ राष्ट्रवादी, २ शिवसेना आणि २ राष्ट्रीय पक्ष; महाराष्ट्रात जागावाटपात कोणाचा फायदा?

Kishor Jorgevar : अपक्ष आमदार किशोर जोरगेवार 'तुतारी' फुंकणार; पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

Maharashtra Politics: रवी राणा यांचा भाजपला झटका, वरिष्ठ नेत्याचा युवा स्वाभिमान पक्षात प्रवेश

SCROLL FOR NEXT