जोडीदाराच्या मनाप्रमाणे राहील सोयीचं. दिवस आनंदी राहील.
खाणेपिणे मौजमजा या गोष्टी आपल्याला कायमच आवडतात. नोकरीच्या ठिकाणी मात्र मनासारख्या घटना घडतील.
विष्णू उपासना आपल्याला चांगली ठरणार आहे. एखाद्या नवीन क्षेत्रांमध्ये प्रगतीचे आणि पाय रोवण्याचे योग आज दिसत आहेत.
जवळचे व्यक्ती, जोडलेली नाते आज कामास येतील. प्रेमाने ओथंबलेपण कुटुंबीयांमध्ये असेल.
मोठ्या भावंडांच्या सहकार्याने पुढे जाण्याचा दिवस आहे. जवळचे प्रवास घडतील. शेजारी संबंध चांगले राहतील.
सुवर्ण खरेदी किंवा एखादी मोठ्या गुंतवणुकीमध्ये आज रस वाटेल. धनाची आवक जावक चांगली होईल.
जमेल तितका चांगला दिवस घालवण्याचा आज तुमचा प्रयत्न असेल. कला क्षेत्रामध्ये विशेष प्रगती होईल.
येणे आणि जाणे या गोष्टी व्यवहारांमध्ये होत राहतात. आज धन जसे आले आहे तसा त्याला खर्चाला अनेक वाटा निर्माण होणार आहेत.
कामाच्या गोष्टींकडे ओढा वाढेल. जुन्या गोष्टी केलेल्या आहेत जसे व्यवसाय असेल, करियर असेल तर सहज लाभकारक घटना घडतील.
कर्म प्रधान ठेवून पुढे वागाल. एकाच वेळी अनेक कामे आणि जबाबदाऱ्या खांद्यावर येऊन पडतील.
शंकराची उपासना आज करावी. तीर्थक्षेत्रि भेटी देण्याचे योग आहेत. कदाचित मोठे प्रवासही घडतील.
कष्टाला मागे पुढे बघू नका. पण समोरचा आपला फायदा घेतोय हे मात्र चाणाक्षपणे लक्ष ठेवून कामे करा.
NEXT : बायकोच्या नावावर घर खरेदी करणाऱ्यांना कोणते लाभ मिळतात?