Sakshi Sunil Jadhav
पत्नीच्या नावावर घर खरेदी केल्याने पुरुषांना आर्थिक आणि कायदेशीरदृष्ट्या अनेक लाभ मिळतात.
बऱ्याच राज्यांमध्ये एखाद्या महिलेच्या नावावर घर खरेदी केल्यास स्टॅम्प ड्युटी म्हणजे मुद्रांक शुल्क भरावे लागत नाही.
महाराष्ट्रात पुरुषांचे घर असल्यास 6% शुल्क तर महिलांसाठी फक्त 5% टक्के असू शकते.
जर तुमची पत्नी आणि तुम्ही को-ब्रोओझर म्हणजे सह गुंतवणुकदार असाल तर दोघांनाही गृहकर्जाचे आणि मूळ रक्कमेवर वेगवेगळी कर सवलत मिळते.
कलम ८० सी अंतर्गत दीड लाख आणि कलम २४ बी अंतर्गत २ लाख पर्यंत तुम्हाला व्याज मिळू शकतं.
कोणत्याही नोंदणीकृत मालमत्तेच्या हक्कामुळे महिलेला भविष्यात सुरक्षितता, लोनसाठी Collateral मिळतो.
जर महिलेच्या नावावर घर घेत असाल तर तिच्या उत्पन्नाचा स्त्रोत स्पष्ट असावा. अन्यथा बेनामी मालमत्ता कायद्यांतर्गत कारवाई होऊ शकते.