Sakshi Sunil Jadhav
लाडकी बहीण योजना सध्या लोकांच्या चर्चेचा विषय ठरतेय. कारण त्यातील धोके आणि सरकारी तोजोरीवर ताण वाढत चालला आहे.
लाडकी बहीण योजना ही जुलै २०२४ पासून सुरु करण्यात आली. त्यामध्ये एक कोटींहून अधिक महिलांनी अर्ज केले होते. तर एक कोटी सहासष्ट हजार बहीणींचे अर्ज स्वीकारण्यात आले होते.
सध्या महाराष्ट्रात ३५ ते ४० लाख महिलांनाच या योजनेचा लाभ घेण्याच्या घोषणा केल्या आहेत.
दर महिन्याला या योजनेत १५०० रुपये मिळतात. त्यासाठी तुमचे वय २१ ते ६५ वर्षे असावे.
राज्यातील तब्बल २६ लाख ३४ हजार अपात्र लाडक्या बहिणींचे हप्ते रोखण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ज्या महिलांना २.५ लाख पर्यंत वार्षिक उत्पन्न आहे. त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
जुलै आणि ऑगस्टचा हप्ता लवकरच जमा केला जाणार आहे.
ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात लाडक्या बहीणींचा हप्ता जमा होऊ शकतो.
NEXT : फ्रेंडशिप डे का साजरा केला जातो? तारीख आणि इतिहास घ्या जाणून