Delhi Metro Viral Video: दिल्ली मेट्रोत जोडप्याचं किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल शीssss!

Viral Video: दिल्ली मेट्रो रेल्वे पुन्हा चर्चेत आली आहे. एका जोडप्यानं धावत्या मेट्रोमध्ये किळसवाणं कृत्य केलं आहे. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Couple Viral Video
Couple Viral VideoSaam Tv
Published On

Delhi Metro Couple Viral Video:

दिल्ली मेट्रो रेल्वे पुन्हा चर्चेत आली आहे. एका जोडप्यानं धावत्या मेट्रोमध्ये किळसवाणं कृत्य केलं आहे. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तरूण-तरूणीचं या कृत्याचा व्हिडिओ बघून काही नेटकऱ्यांनी चीड व्यक्त केली आहे. (Viral News In Marathi)

सोशल मीडियावर प्रेमवीरांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात अनेकदा तरूणी- तरूणी भर रस्त्यात अश्लील कृत्य करतात आणि सर्वांचेच लक्ष वेधून घेचाच. असाच एका जोडप्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तरूण- तरुणीने चक्क शूजमधून सॉफ्ट ड्रिंक प्यायले आहे. व्हिडिओत बॉयफ्रेंडने हातात शूज धरलेला दिसत आहे. या शूजमध्ये तरूणी सॉफ्ट ड्रिंक टाकताना दिसत आहे. त्यानंतर तरूण या शूजमधून स्ट्रॉच्या साहाय्याने सॉफ्ट ड्रिंक्स पिताना दिसत आहे. त्यानंतर तरुणीदेखील शूजमधून सॉफ्ट ड्रिंक पिताना दिसत आहे. त्याच्या शूजमध्ये कोणता कप होता की नाही हे अजून समजले नाही आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Couple Viral Video
Zomato Delivery Boy Video: गाडी सोडून घोड्यावर स्वार... झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा नाद निराळा; VIDEO तुफान व्हायरल

Sachin Gupta या एक्स अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. 'असे विचित्र व्हिडिओ फक्त दिल्ली मेट्रोतच होऊ शकतात'. 'दिल्ली मेट्रोत काय होईल याचा भरोसा नाही', अशा प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत.

Couple Viral Video
Bike Fire At Petrol Pump: पेट्रोल पंपावर बाईकने घेतला पेट, क्षणात आग भडकली; नागरिकांची पळापळा, VIDEO व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com