VIDEO: Shegaon ते Pandharpur राष्ट्रीय महामार्गाचं काम अर्धवट, वाहनचालकांचे मोठे हाल

Dharashiv National Highway News: राज्यात ऐन पावसाळ्यात रस्त्यांची दुरावस्था, शेगाव ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर खड्डेच खड्डे.

राज्यात पावसाने हजेरी लावली आहे. अशातच राज्यातील विदर्भ,पश्चिम व मराठवाडा या तीन विभगातील तालुक्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था झालेली पाहायला मिळत आहे. शेगाव ते पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या पाच वर्षापासून अर्धवट असून वाहन धारकांना या रस्त्यावरुन वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शिवाय लाखो वारकरी दिंडीसाठी याच रस्त्यावरुन जात असतात. तर शेगाव ते पंढरपूर असणारा हा राष्ट्रीय महामार्ग येरमाळ्याजवळ खड्डेमय आणि चिखलमय झाला आहे. त्यामुळे अपघात आणि चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे हा रस्ता तातडीने तयार करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com