Vishal Patil Sangali | भिडणार की 'ऑफर' घेणार ? विशाल पाटील काय करणार?

मविआकडून चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर झाली आणि काँग्रेसचे विशाल पाटील नाराज झाले. त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आणि काँग्रेसने त्यांच्यावर कारवाई करण्याचा.

Sangali Vishal Patil | सांगलीमध्ये विशाल पाटील लढणार की भिडणार अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. मविआकडून चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर झाली आणि काँग्रेसचे विशाल पाटील नाराज झाले. त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आणि काँग्रेसने त्यांच्यावर कारवाई करण्याचा. आज दुपारी 3 वाजेपर्यंत विशाल पाटलांना याबाबत निर्णय घ्यायचाय. विशाल पाटील आपल्या निर्णयावर ठाम पक्षाला भिडतील की पक्षाने दिलेल्या ऑफरचा विचार करून आपला निर्णय बदलतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com