Special Report: विधानसभेच्या दीडशे जागांवर ‘मविआ’ला बळ?

लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वच पक्षांना वेध लागले आहेत ते विधानसभा निवडणुकीचे. त्यामुळे लोकसभेच्या कामगिरीनुसार विधानसभेचे आडाखे बांधले जातायत.

Vidhan Sabha Election | लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वच पक्षांना वेध लागले आहेत ते विधानसभा निवडणुकीचे. त्यामुळे लोकसभेच्या कामगिरीनुसार विधानसभेचे आडाखे बांधले जातायत. 30 जागा जिंकणा-या मविआला तब्बल दीडशेपेक्षा जास्त विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडी मिळाली आहे. तर महायुतीसमोर आव्हान वाढलंय... यावरचा हा रिपोर्ट....

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com