NDA News: BJP कडून सत्तेसाठी खात्यांची तडजोड? नेमका खातेवाटपाचा फॉर्म्युला काय असणार? मोठी Update

सत्तेसाठी भाजपकडून खात्यांची तडजोड केली जाण्याची सूत्रांची माहिती, नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना नेमकी किती मंत्रिपदं? फॉर्म्युला नेमका काय?

केंद्रात तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्यासाठी भाजप आणि मित्रपक्ष सज्ज झाले आहेत. मात्र यंदा सरकार बनवताना खातेवाटपात मात्र भाजपला तडजोडी कराव्या लागणार का? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. संपूर्ण बहुमत भाजपला न मिळाल्यानं यंदा मित्रपक्षांचं NDA मधील वजन वाढलंय. त्यातही नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्यासाठी भाजपला 5 मंत्रिपदं दिली जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. 5 खासदारांमागे प्रत्येकी 1 कॅबिनेट मंत्रिपद दिलं जाईल, असं सूत्रांनी म्हटलंय. दरम्यान, येत्या 48 तासांच्या आत मोदी 3.0 सरकारचा शपथविधी पार पडण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर नेमकी कुणाला किती आणि कोणती खाती दिली जातात, हे पाहणं महत्त्वाचंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com