Udayanraje Bhosale On Sharad Pawar | मग शरद पवारांनी त्यांना भारतरत्न देण्याची मागणी का केली नाही? - उदयनराजे

मानसपुत्र संबोधल्या जाणा-या शरद पवारांनी यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न पुरस्कार देणाची मागणी का केली नाही उदयनराजेंचा शरद पवारांना सवाल.

Udayanraje Bhosale On Sharad Pawar | मानसपुत्र संबोधल्या जाणा-या शरद पवारांनी यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न पुरस्कार देणाची मागणी का केली नाही उदयनराजेंचा शरद पवारांना सवाल. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी मोदींना करणार सातारा जिल्ह्यात यशवंत विचारांवरुन चांगलं रणकंदन माजलेलं असताना आज उदयनराजे यांनी थेट भाष्य केलंय. यशवंतराव चव्हाण यांचे माणसपुत्र आणि यशवंत विचार सांगणा-या लोकांनी अजून पर्यंत त्यांना पुरस्कार देण्याचं मनात आणलं नाही म्हटलंय. ज्यांनी यशवंत विचारांचा फायदा घेतला त्यांनी ही मागणी का केली नाही? असा प्रश्न उपस्थित करुन थेट शरद पवार यांच्यावर निशाणा साधलाय. तसंच यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी मोदींना करणार असल्याचंही यावेळी उदयनराजे यांनी सांगितलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com