Special Report: महाराष्ट्रात भाजपला का बसला फटका?

लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा धक्का बसलाय. महायुतीची घसरण 42 वरून थेट 17 वर झालीय.

BJP News | लोकसभेच्या निवडणूकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा धक्का बसलाय. महायुतीची घसरण 42 वरून थेट 17 वर झालीय. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली. पण नेमक्या कोणत्या कारणांमुळे भाजपचा पराभव झाला? याची चर्चा आता सुरु झालीय. याच भाजपच्या पराभवाच्या कारणांचा वेध घेणारा हा खास रिपोर्ट....

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com