Video
Special Report : Ravindra Dhangekar | 'धंगेकर पॅटर्न' की मतदारांचं 'मोहोळ'?
पुण्यात लोकसभेसाठी मतदान पार पडल्यानंतर आता पुणे मतदारसंघात कोण बाजी मारणार, यावरून तर्कवितर्क लढवले जातायत.. कसबा पेठ आणि कोथरुड विधानसभा मतदारसंघातून कुणाला किती मताधिक्य मिळणार यावर विजयाची समीकरणं ठरणार आहेत.