Special Report: सीएमपदाचा उमेदवार जाहीर करा, मविआ मेळाव्यात ठाकरेंची जाहीर मागणी

Uddhav Thackeray News Today: महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदावरून तिढा... मविआचा सीएमपदाचा उमेदवार कोण?

मविआत मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून तिढा निर्माण झालाय. पहिल्याच संयुक्त मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी केलीय. त्यामुळे महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल नसल्याचं दिसून आलंय. ठाकरेंच्या या दबावाला काँग्रेस आणि एनसीपी बळी पडणार? की निकालानंतरच चेहरा ठरणार? यावरचा विशेष रिपोर्ट पाहुयात...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com