Video
Video: मनोज जरांगे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या भेटीत काय घडलं?
इथं कोणी पण येऊ शकतं याचा अर्थ कुणाबरोबर युती नाही. मला आणि माझ्या समाजाला आरक्षण पाहिजे असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत.
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण यांची भेट झाली. या भेटीत नेमकं काय घडलं याविषयी मनोज जरांगे पाटलांनी भाष्य केलंय. राजकीय चर्चा झाली नाही. मी मागे सांगितलेलं आहे भेटायला कोणी पण येऊ शकतं. त्यांच्याशी राजकीय चर्चा कशी होईल, त्यांनी तब्येतीची विचारपूस केली, आरक्षणाबाबत चर्चा झाली. इथं कोणी पण येऊ शकतं याचा अर्थ कुणाबरोबर युती नाही. मला आणि माझ्या समाजाला आरक्षण पाहिजे असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.