Special Report: सासरचा जाच, जावयाचा गळफास! नेमकं काय घडलं?

Nashik News: सासरच्या जाचाला कंटाळून जावयाची आत्महत्या, नाशिकमधील धक्कादायक प्रकार

सासरच्या जाचाला कंटाळून सुनेने आत्महत्येच्या घटना पाहिल्या असतील. मात्र नाशिकमध्ये सासरच्या त्रासाला कंटाळून जावयाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. मात्र हे प्रकरण काय आहे? त्यावरचा हा विशेष रिपोर्ट...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com