- कुर्ल्यातील मदर डेअरीची जागा अदानी समूहाला देण्यास काँग्रेसचा विरोध. आंदोलन करणाऱ्या वर्षा गायकवाडांसह कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात.
- लाडकी बहिण योजनेचा बांगलादेशी महिलेकडून लाभ. मुंबई पोलिसांची कामाठीपुऱ्यात कारवाई. महिलेसह पाच जणांना अटक.
- वाल्मिक कराडकडून जामीन अर्ज बिनशर्त मागे. केज न्यायालयात केला होता अर्ज. कराडवर आय़सीयूत उपचार सुरू.
- टोरेस घोटाळ्याप्रकरणी ईडी ऍक्शन मोडवर. मुंबई, नवी मुंबई, जयपूरसह १० ठिकाणी छापेमारी.
- एसटी भाडेवाढीचा कुठलाही प्रस्ताव नाही. आधी चांगल्या बसेस मगच भाडेवाढ. तिन्ही नेते बसून निर्णय घेणार असल्याची अजित पवारांची माहिती.
- राज ठाकरे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी पुन्हा मैदानात. आजपासून तीन दिवस नाशिक दौरा.
- लातूरच्या ढाळेगावात ४ हजार २०० कोंबड्यांच्या पिल्लांचा मृत्यू. अचानक मृत्यू झाल्यानं खळबळ.
- टोमॅटोची केवळ ५ रुपये दरानं विक्री. उत्पादन आणि वाहतूक खर्चही निघेना, बळीराजा हतबल
- कपिल शर्मा, रेमो डिसुझा, राजपाल यादवला जीवे मारण्याची धमकी. पाकिस्तानातून धमकीचा ई-मेल आल्याची माहिती, तक्रार दाखल.
- टीम इंडियाचे स्टार रणजी स्पर्धेत फ्लॉप. रोहित शर्मा ३, यशस्वी जैस्वाल ५, शुभमन गिल ४, तर पंत १ धावांवर तंबूत परतले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.