Video
Voting Percentage : राज्यातील 10 मंत्र्यांच्या मतदारसंघात मताच्या टक्क्यांची घसरण
Voting Percentage News Today : राज्यातील 10 मंत्र्यांच्या मतदारसंघात मताच्या टक्क्यांची घसरण झाली आहे. त्यामुळे महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.