Video
Sangli Vishal Patil : सांगलीत विशाल पाटील यांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष, फटाके फोडून उत्साह साजरा
Vishal Patil Sangli News Today : विशाल पाटील यांना लिफाफा चिन्ह मिळाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. पाटलांच्या समर्थकांनी फटाके फोडून उत्साह साजरा केला.
सांगली : विशाल पाटील यांना लिफाफा चिन्ह मिळाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. पाटलांच्या समर्थकांनी फटाके फोडून उत्साह साजरा केला. विशाल पाटील यांचं बंड कायम आहे. त्यांना चिन्ह मिळाल्यानंतर समर्थकांनी कार्यालयाच्या बाहेर फटाके फोडले आणि आनंद साजरा केला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.