Sangli Lok Sabha Election 2024 Result : सांगलीत निकालापूर्वीच उमेदवार Vishal Patil यांचा जल्लोष

Vishal Patil News Today | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडाळी झाल्यानंतर विशाल पाटलांनी एकच जल्लोष साजरा केलाय. विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती.

सांगलीत निकालापूर्वीच विशाल पाटील यांनी जल्लोष साजरा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडाळी झाल्यानंतर विशाल पाटलांनी एकच जल्लोष साजरा केलाय. विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. दिवंगत मुख्यमंत्री वसंत दादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनी बंड केलं होतं. उमेदवार न मिळाल्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी लढवली आणि आता ते विजयाच्या वाटेवर आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com