Video
Sangli Vishal Patil News : सांगलीत विशाल पाटील यांचं बंड कायम, उमेदवारी अर्ज मागे नाही..
Sangli Vishal Patil Today News : काँग्रेस आणि शिवसेनेचा दबाव झुगारून विशाल पाटलांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. तसंच विशाल पाटलांना लिफाफा हे चिन्ह मिळाल्यानंतर ते लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.