Special Report: फ्रीजमधील जेवण खाताय मग सावधान!

Fact Check News: फ्रोजन मीट फ्रीजमध्ये ठेवणं पडेल महागात... काय आहे व्हायरल मॅसेजमागील सत्य...

तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलेले अन्नपदार्थ खात असाल तर वेळीच सावध व्हा... कारण तुमचा फ्रीज तुम्हाला आजारी पाडू शकतो... हे आम्ही म्हणत नाहीये तर असा एक दावा करण्यात आलाय... फ्रीजमध्ये जास्तवेळ अन्नपदार्थ ठेवल्याने एक व्हायरस तयार होतो आणि हा व्हायरस आपल्या जीवावर बेतू शकतो. यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली... मग काय सत्य समोर आलं पाहुयात...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com