Video
Special Report: वजन वाढलं, स्वप्न भंगलं; ऑलिम्पिकमधून विनेश फोगाट 100 ग्रॅम वजनामुळे अपात्र
Vinesh Phogat disqualified from Paris Olympics News: विनेश फोगाट अवघ्या 100 ग्रॅम वजन वाढल्याने ऑलिम्पिकमधून अपात्र ठरला आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतून भारतासाठी ही एक धक्कादायक बातमी आहे.