Video: राणे पिता-पुत्रांवर टीका करताना राऊतांची जीभ घसरली

गरज सरो वैद्य मरो प्रमाणे अजित पवार गटाला फेकून देतील असंही ते यावेळी म्हणालेत. नारायण राणे, निलेश राणे व नितेश राणे हैवान आहेत.

महाराष्ट्रातील भाजप-मिंधे सरकार हे निवडणुकांपासून खूप दूर पळत चालले आहे. निवडणुका ह्या नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात जातील. निवडणुका जवळ असेल तशी तशी भारतीय जनता पार्टीची गळती अधिक होईल. विधानसभेच्या निवडणुकीला अजित पवार गटाला वाटाण्याच्या अक्षता लावण्याची शक्यता नाकारता येत नाही असा टोला विनायक राऊतांनी लगावलाय. गरज सरो वैद्य मरो प्रमाणे अजित पवार गटाला फेकून देतील असंही ते यावेळी म्हणालेत. नारायण राणे, निलेश राणे व नितेश राणे हैवान आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या प्रकरणात हे षडयंत्र आहे असे म्हणणाऱ्यांची कीव येते असंही राऊत म्हणालेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com