Vijay Singh Mohite यांनी घेतली Sushil Kumar Shinde यांची भेट

Vijay Singh Mohite Meet Shinde Today News | सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील हे जनवात्सल्य या निवासस्थानी एकत्र आल्याचं पाहायला मिळालंय. धैर्यशील मोहित पाटील हे उमेदवारी अर्ज भरून आल्यानंतर सुशीलकुमार शिंदे यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आले होते. धैर्यशील यांना निवडून येण्यासाठी सुशीलकुमार शिंदेनी यावेळी शुभेच्छा दिल्या.

सोलापूर : सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील हे जनवात्सल्य या निवासस्थानी एकत्र आल्याचं पाहायला मिळालंय. धैर्यशील मोहित पाटील हे उमेदवारी अर्ज भरून आल्यानंतर सुशीलकुमार शिंदे यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आले होते. धैर्यशील यांना निवडून येण्यासाठी सुशीलकुमार शिंदेनी यावेळी शुभेच्छा दिल्या. मध्यंतरी विजयदादानी थोडीशी गडबड करत दुसरीकडे गेले होते, मात्र आता सगळं प्रश्न मिटला आहे, असंही सुशीलकुमार शिंदे यांनी यावेळी म्हटलं. माढा आणि सोलापुरात विजयाची खात्री असल्याचं शिंदे यांनी म्हटलं. सामाजिक समतेचा विचार आम्ही रुजवला मात्र पुढील काळात जातीवादी शक्ती फोफावली, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com