Video
Video : अधिकारी दिव्यांगांकडेही मागतात उत्पन्नाचा दाखला; बच्चू कडूंनी फोन लावून तहसीलदाराला सुनावलं
Bachchu Kadu : सातारा कातरखटाव येथे दिव्यांग व्यक्तींनी बच्चू कडूंकडे, तहसीलदार दरवर्षी उत्पन्नाचा दाखला मागत असल्याची तक्रार केली. त्यावरून बच्चू कडूंनी तहसीलदारांना फोन करून खडेबोल सुनावले.