Video
Madha Lok Sabha Constituency : माढ्यात वंचितला शिट्टी चिन्ह, रमेश बारसकर निवडणुकीच्या रिंगणात
Madha Lok Sabha Constituency Today News | माढ्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला शिट्टी हे चिन्ह मिळालं आहे. वंचिकडून रमेश बारसकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.