Video: "शिंदेंच्या मर्जीतील व्यक्तीला शस्त्र परवाने", आमदार वैभव नाईकांचा आरोप

या दिलेल्या शस्त्र परवान्यात जिल्ह्यातील शेतकरी कमी आणि जिल्हा बाहेरील पदाधिकारी आणि व्यावसायिक जास्त असा आरोप वैभव नाईक यांनी कणकवलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केला आहे.

Vaibhav Naik News: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शस्त्र परवाने दिले जात नाही. पण मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या असलेल्या मुंबई स्थित व्यक्तींना शस्त्र परवाने दिली जातात असा आरोप आमदार वैभव नाईक यांनी केला. तसेच जिल्हाधिकारी यांच्या जवळच्या एका तलाठ्याला देखील परवाने दिले गेले. त्यामुळे सत्ताधारी आणि दोन्ही जिल्हाधिकारी यांनी संगनमताने भ्रष्टाचार करून शेतकरी संरक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या शस्त्र परवान्यात गैर प्रकार केल्याचा आरोप केला आहे. या दिलेल्या शस्त्र परवान्यात जिल्ह्यातील शेतकरी कमी आणि जिल्हा बाहेरील पदाधिकारी आणि व्यावसायिक जास्त असा आरोप वैभव नाईक यांनी कणकवलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com