Vadala Parking Lift Accident : वडाळ्यात पार्किंग लिफ्ट कोसळली, अनेक लोक अडकल्याची भिती

वडाळ्यात एक पार्किंग लिफ्ट कोसळून मोठा अपघात झाला आहे. या लिफ्टमध्ये अनेक लोक अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. आज संध्याकाळपासून मुंबईत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली.

वडाळ्यात एक पार्किंग लिफ्ट कोसळून मोठा अपघात झाला आहे. या लिफ्टमध्ये अनेक लोक अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. आज संध्याकाळपासून मुंबईत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. तेव्हा वडाळ्यातील बरकत अली नगर इथे कार पार्किंग लिफ्ट कोसळली. या भागात जोरदार सोसाट्याचा वारा वहात होता. तेव्हा रस्त्यावरून जाणाऱ्या गाडीवर ही लिफ्ट कोसळली. ही घटना उपस्थित नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये शूट केली. या गाडीत अनेक लोक अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com