Mumbai Underground News News : मुंबईत धावणार भुयारी मेट्रो, मुंबईकरांचा प्रवास होणार सोपा

मुंबईकरांचा प्रवास आणखी सोपा होणार आहे. लवकरच भुयारी मेट्रो सुरू होणार आहे.

मुंबईकरांना ट्राफिकपासून मुक्ती देण्यासाठी भुयारी मेट्रोचं काम पूर्ण झालंय. मुंबईचा वेग वाढवणारी आणि प्रवाशांना ट्राफिकमधून दिलासा देणाऱी भूमिगत मेट्रो 3 ही 24 जुलैपासून मुबंईकरांच्या सेवेत दाखल होणार शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. ही मेट्रो 3 कुलाब्यापासून ते आरे डेपोपर्यंत धावणार आहे. ही मेट्रो 3 पश्चिम उपनगरातल्या प्रमुख ठिकाणांना जोडणार आहे.या मेट्रोचा लाखो प्रवाशांना फायदा तर होणारच आहे. मात्र यामुळे रस्त्यावरील लाखो वाहनंही कमी होणार असल्याचा दावा करण्यात येतोय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com