Uddhav Thackeray News : भाजपला पराभव समोर दिसतोय - ठाकरे

Uddhav Thackeray On BJP Today News : उद्धव ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. दरम्यान त्यांनी भाजपवर घणाघात केला आहे. तर भाजपला पराभव समोर दिसतोय, असं ठाकरे म्हणाले.

मुंबई : ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकताच आपल्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. देशात आणि राज्यात आमचे सरकार आल्यानंतर आम्ही दुजाभाव न करता सर्व राज्यांना समान विकासाची संधी देऊ, असे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले. भाजपला पराभव दिसायला लागला आहे. त्यामुळे राम राम बोलायला सुरुवात केली आहे, असंही ठाकरे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com