Video
Uddhav Thackeray On BJP | एक्झिट पोलवरून सामनाच्या मुखपत्रातून भाजपवर हल्लाबोल
Uddhav Thackeray On BJP News Today | एक्झिट पोलवरून सामनाच्या मुखपत्रातून भाजपवर हल्लाबोल करण्यात आला आहे. ४ जूनला हुकूमशाहीचा अंधकार दूर होणार, असं मुखपत्रात म्हटलं आहे.