Video
Uddhav Thackeray Hingoli Speech | मविआचं सरकार पाच वर्ष टिकलं असतं तर..- ठाकरे
Uddhav Thackeray Hingoli Speech Today News | महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्ष टिकलं असतं तर शेतकऱ्यांसाठी आणखी काही करता आलं असतं असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले. तसेच आमची शिवसेना चोरली पण त्या चोरीचा बदला घेतल्या शिवाय राहणार नाही.