Uddhav Thackeray on Eknath Shinde | सर्वसामान्यांचे कर घेऊन गद्दारांची सुरक्षा, ठाकरे यांचा घणाघात

गद्दारी झाली नसती तर महाविकास आघाडी सरकार पुढे गेलं असतं असे विधान उद्धव ठाकरे यांनी केलं. नांदेडमध्ये ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. तेव्हा ठाकरे म्हणाले की भाजप पुन्हा सत्तेत आली तर संविधान बदलेल.

गद्दारी झाली नसती तर महाविकास आघाडी सरकार पुढे गेलं असतं असे विधान उद्धव ठाकरे यांनी केलं. नांदेडमध्ये ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. तेव्हा ठाकरे म्हणाले की भाजप पुन्हा सत्तेत आली तर संविधान बदलेल. घरात काम करणाऱ्या झेड प्लस व्हाय प्लस सुरक्षा देत आहेत. भाजप सत्तेत आली तर आमचा सात बारा घेतील अशी भावना शेतकऱ्यांमध्ये आहे असेही उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच विशाल पाटील यांच्यावर काँग्रेस कारवाई करेल असेही ठाकरे यांनी नमूद केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com