उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया...

Udayanraje Bhosale Today News : महायुतीकडून साताऱ्यात उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे उदयनराजे भोसले यांचा सामना शशिकांत शिंदे यांच्यासोबत होणार आहे.

सातारा : महायुतीकडून साताऱ्यात उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे उदयनराजे भोसले यांचा सामना शशिकांत शिंदे यांच्यासोबत होणार आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. उमेदवारीबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नव्हती. पहिल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्मसमभाव संकल्पना राबवली. तोच विचार उराशी बाळगून मी 30 वर्ष लोकांची सेवा करतोय, असं उदयनराजे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com