Video
Special Report: उदयनराजे आणि शिवेंद्रराजे भोसलेंना केंद्रात मोठी जबाबदारी?
Udayanraje Bhosale News Today | सांगली, कोल्हापूर आणि सातारा या भागातून भाजपचा एकमेव खासदार निवडून आला आहे ते म्हणजे उदयनराजे भोसले...त्यामुळे राजेंना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे, तसंच त्यांचे बंधू शिवेंद्रराजेंची भक्कम साथ मिळाल्यामुळे उदयनराजेंचा विजय हा सुकर झालायं, त्यामुळे साताऱ्याच्या दोन्ही राजेंना मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे.