Special Report : कॉलर उडवण्यावरून Udayanraje Bhosale आणि Sharad Pawar यांच्यात राजकीय जुगलबंदी

उदयनराजे आणि शरद पवारांमध्ये कॉलर वॉर रंगलंय. कॉलर उडवणं ही खरंतर उदयनराजेंची स्टाईल..पण शरद पवारांनीही कॉलर उडवून उदयनराजेंना जोरदार टोला लगावला होता.

उदयनराजे आणि शरद पवारांमध्ये कॉलर वॉर रंगलंय. कॉलर उडवणं ही खरंतर उदयनराजेंची स्टाईल. पण शरद पवारांनीही कॉलर उडवून उदयनराजेंना जोरदार टोला लगावला होता. त्यावर शरद पवार माझे प्रचारक असल्याचा टोला उदयनराजेंनी लगावलाय. पाहुयात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com