Sharad Pawar Ahmednagar Speech | संसदेत कुठल्याही भाषेत बोलण्याचा अधिकार, पवारांनी घेतला समाचार!

सुजय विखे पाटलांनी लंके यांना इंग्रजी येत नाही, त्यांनी पाठांतर करून इंग्रजीत फाडफाड बोलून दाखवावे, तर आपण उमेदवारी मागे घेईन असे आव्हान दिले होते. यावर शरद पवारांनी सुजय विखेंना प्रत्युत्तर दिले आहे.

Sharad Pawar Ahemadnagar Full Speech | अहमदनगरचे उमेदवार निलेश लंके यांच्यासाठी महाविकास आघाडीने सभा घेतली. या सभेत शरद पवार यांनी विखे पाटील कुटुंबीयांचा समाचार घेतला. सुजय विखे पाटलांनी लंके यांना इंग्रजी येत नाही, त्यांनी पाठांतर करून इंग्रजीत फाडफाड बोलून दाखवावे, तर आपण उमेदवारी मागे घेईन असे आव्हान दिले होते. यावर शरद पवारांनी सुजय विखेंना प्रत्युत्तर दिले आहे. लोकसभेत मी कितीतरी वेळा इंग्रजी, हिंदी आणि मराठीतही प्रश्न मांडले आहेत. तिथे कोणत्याही भाषेत बोलता येते. त्या भाषेचे अस्खलीतपणे भाषांतरही केले जाते, यामुळे लंकेंना खासदार होण्यासाठी इंग्रजी यायलाच हवी असे नाहीय, असा जोरदार युक्तीवाद केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com