Pune Porsche Accident | पैशाचा माज आणि मस्ती! जामीन मिळताच अल्पवयीन आरोपीने रचलं रॅप सॉंग

Pune Porsche Accident | पुणे अपघात प्रकरणातील आरोपीने व्हिडीओ करत लोकांना शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला

पुण्यातील अल्पवयीन आरोपीचा आणखी एक उद्दामपणा समोर आला आहे. 2 लोकांचा बळी घेणाऱ्या अल्पवयीन आरोपीने रॅप सॉंग करत लोकांना शिवीगाळ केल्याचा खळबळजनक व्हिडीओ समोर आला आहे. अल्पवयीन आरोपीने ज्या कारने अपघात केला. त्या पोर्शे कारवरुन त्याने रॅप रचत त्याच्यावर टीका करणाऱ्या लोकांना शिवीगाळ केली आहे. या व्हिडीओतून आरोपीचा उद्दामपणा पुन्हा एकदा दिसून आला. आरोपीला जामीन झाल्यावर त्याने घरी हा व्हिडीओ बनवल्याचं दिसतंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com