Special Report : तरुंगातून सुटल्याच्या आनंदात आरोपीने मिरवणूक काढली खरी पण, पोलिसांनी पुन्हा एकदा बेड्या ठोकल्या!

Special Report : कारागृहातून सुटून आलेल्या आरोपीने जंगी मिरवणूक काढली, म्हणून पोलिसांनी पुन्हा आरोपीला पुन्हा तुरुंगात टाकलं!

कारागृहातून सुटून आलेल्या भाईला पुन्हा एकदा कारागृहात पाठवण्यात आलंय. कारागृहातून सुटललेल्या गुन्हेगाराची नाशिक शहरात काढलेली जंगी मिरवणूक आणि सत्कार चांगलाच महागात पडला आहे. या संपूर्ण मिरवणुकीचा आणि या सत्कार सोहळ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. नेमका हाच व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी तुरुंगातून रवानगी झालेल्या भाईला पुन्हा एकदा बेड्या ठोकल्या आहेत. सुमोटो कारवाई अंतर्गत आरोपीला पोलिसांनी पुन्हा एकदा जेलवरीला पाठवले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com