Video
Special Report : कोकणात रंगणार ठाकरे विरूद्ध ठाकरे लढाई, सभांचा झंझावात
Thackeray Vs Thackeray News Today | रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये येत्या सात मे रोजी निवडणूक आहे. यामुळे प्रचाराला फार कमी दिवस उरले आहेत. हा प्रचार थंडावण्यापूर्वीच तेथील राजकीय वातावरण तापविण्यासाठी ठाकरे बंधू एकमेकांविरोधात सभा ठोकणार आहेत.