Video
Thackeray Vs Shinde | शिंदे आणि ठाकरे गटात हायव्होल्टेज राडा
Hatkanangale News Today : हातकणंगले येथे शिंदे आणि ठाकरे गटात जोरदार राडा झाला. धैर्यशील माने आणि सत्यजीत पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. या बाचाबाचीचा व्हिडीओही समोर आला आहे.