Video
Special Report: राजधानी दिल्लीत शिवसेना एकीचा नारा, ठाकरे आणि शिंदेंना संघटित होण्याचा इशारा
Thackeray Vs Shinde Faction News Today: शपथविधीनंतर एका गूढ व्यक्तीने दिल्लीतील महाराष्ट्र सदनाबाहेर एक फलक लावला, या फलकाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. महाराष्ट्र सदनाबाहेर लावण्यात आलेल्या या फलकावरील मजकूर लक्ष वेधून घेणार आहे.