Video: भुजबळांना टार्गेट करणं योग्य नाही, बबनराव तायडे काय म्हणाले?

OBC Leader Babanrao Taywade: ओबीसी समाज आपल्या संविधानिक समाजाच्या रक्षणासाठी समोर येत आहेत. यावर भुजबळ एकटे बोलत नाही पण त्यांना टार्गेट करणं हे योग्य वाटत नाही.

OBC Leader Babanrao Taywade: ओबीसी नेते बबनराव तायवडे यांनी आरक्षणावर महत्त्वाची प्रतिक्रिया दिलीये. "शरद पवार काय सल्ला देतात. इतर नेते काय सल्ला देतात सरकार काय भूमिका घेते. यावर आम्ही लक्ष ठेवून राहू. ओबीसीच्या संविधानिक भूमिकेचा रक्षण करण्यासाठी सज्ज राहू.जोपर्यंत 50% ची मर्यादा किंवा आठशेतील करत नाही त्यातून तोडगा निघेल असं वाटत नाही. ओबीसी समाज आपल्या संविधानिक समाजाच्या रक्षणासाठी समोर येत आहेत. यावर भुजबळ एकटे बोलत नाही पण त्यांना टार्गेट करणं हे योग्य वाटत नाही. त्यांना टार्गेट करणं हे कुठेतरी थांबलं पाहिजे" असं बबनराव तायवडे म्हणालेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com