T20 World Cup 2024 | टी-२० वर्ल्डकप सुरू होण्याआधीच धडकी भरवणारी बातमी! दहशतवादी हल्ल्याची धमकी

Terror Attack threat : टी २० वर्ल्डकप स्पर्धेची तयारी सुरू असतानाच, स्पर्धेदरम्यान दहशतवादी हल्ला घडवून आणणार असल्याची धमकी मिळाली आहे.

T 20 World Cup 2024 In US and West Indies : आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर लगेच क्रिकेटचा महाकुंभमेळा समजली जाणारी टी २० वर्ल्डकप स्पर्धा सुरू होतेय. या स्पर्धेची तयारी सुरू असतानाच, स्पर्धेदरम्यान दहशतवादी हल्ला घडवून आणणार असल्याची धमकी मिळाली आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडीजमध्ये ही स्पर्धा होत आहे. स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आलीय. त्याचवेळी या स्पर्धेच्या दरम्यान दहशतवादी हल्ला करण्याचा इशारा एका दहशतवादी संघटनेने दिला आहे. पाकिस्तानातून ही धमकी आल्याचे सांगितले जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com