Video
Video: कोल्हापूरच्या Swapnil Kusale ला कांस्य पदक; मराठमोळ्या स्वप्नीलची अभिमानास्पद कामगिरी!
Olympic Winner Swapnil Kusale News: मराठमोळ्या स्वप्नीलने कांस्य पदकावर नाव कोरलं आहे. खाशाबा जाधवांनंतर 72 वर्षांनी महाराष्ट्राला पदक मिळालं आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळेने 50 मीटर रायफल थ्री पोझिशनच्या प्रकारात कांस्य पदक पटकावलं आहे. त्याला 451.4 पॉईंट्स मिळाले. अवघ्या काही पॉइंट्सने रौप्य पदकाने हुलकावणी दिली. स्वप्नील कुसाळे हा महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील कांबळवाडी गावातील आहे. खाशाबा जाधवांनंतर 72 वर्षांनी वैयक्तिक खेळात ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारा स्वप्नील कुसाळे हा पहिला महाराष्ट्रीयन ठरलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.