Video
Dhangar Samaj News | धनगर आणि धनगड वेगवेगळे, कोर्टाचा मोठा निर्णय
Dhangar Samaj News Today |धनगर समाजाची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. तसंच सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवलाय. एसटी प्रवर्गातून धनगर समाजाला आरक्षण देण्याची मागणी करण्यात येत होती. पण धनगर आणि धनगड हे वेगळे आहेत, असा निकाल हाय कोर्टानं दिलेला होता.यासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.